फूड वेस्ट डिसपोसर द्वारे जैविक कचरा शास्त्रशुद्ध पद्धतीने विघटन करने झाले सोपे.
दररोज निर्माण होणारा जैविक कचरा शास्त्रशुद्ध पद्धतीने विघटन करने झाले सोपे.
दर दिवशी प्रत्येकी साधारण अर्धा किलो कचरा आपण निर्माण करतो. हा गोळा झालेला कचरा डम्पिंग यार्ड मध्ये कुजतो. शासनाने या बाबतीत आता कडक नियमावली दिली आहे.
दास वेस्ट रिसायकल सिस्टीम कडे आहेत तुमच्या खिशाला परवडणारे उपाय.
फूड वेस्ट डिसपोसर
ओला कचरा निर्माण होण्याचे ठिकाण आहे आपले स्वयंपाक घर. तिथेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दास वेस्ट रिसायकल सिस्टीम कडे आहेत तुमच्या खिशाला परवडणारे उपाय. फूड वेस्ट डिसपोसर किचन सिंकच्या खाली बसवून त्याद्वारे सहज ओला कचरा डिसपोस करता येतो. सुका कचरा व्यवस्थापन करणे सोपे व आवाक्यात आहे. परंतु ओला मिश्रित कचरा हा मूळतः सर्वात किल्ष्ट प्रकार आहे. फूड वेस्ट डिसपोसर हे काही मिनिटात तुमच्या कचऱ्याला नाहीस करत. भाडे धूत असताना यातून कचरा बाहेर न काढता तसाच चेंबर मध्ये ढकलून द्यावा. पुश बटनचा वापर करून हे मशीन सुरू किंवा बंद करता येते.
फूड वेस्ट डिसपोसरच्या डेमो साठी आम्हाला संपर्क करा.
+९१ ७९७२३०८८८०
Comments
Post a Comment